Home नांदेड तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवराज पाटील दरोडे यांची बिनविरोध निवड

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवराज पाटील दरोडे यांची बिनविरोध निवड

306

राजेंद्र पाटील राऊत

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी शिवराज पाटील दरोडे यांची बिनविरोध निवड
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••
धनज / जामखेड गट ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदी शिवराज पाटील दरोडे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

मुखेड तालुक्यातील मौजे धनज / जामखेड ग्रामपंचायतीची आज दि.१७ सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.ग्रामसभेचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच सौ.अनिताताई गोपाळराव पा मुकदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ग्रामसभेत गावातील सर्व उपस्थित नागरिकांनी सर्वानुमते एक मुखाने ठरावस पाठिंबा दिल्याने धनज येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.शिवराज पाटील दरोडे यांची महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी मंदेवाड यांनी जाहीर केले.

यावेळी उपसरपंच सौ.अज्ञानबाई मारोती पा. होडगीरे,ग्रा.प सदस्य प्रयागबाई शेषेराव पा.बोडके,ग्रा.प सदस्य शंकर कामाजी हाळदे, ग्रामविकास अधिकारी ज्ञानेश्वर मंदेवाड,
माजी सरपंच हणमंतराव पा.बोडके धनजकर, इंजी भिमराव धनजकर, यादवराव पाटील, शेषेराव पाटील बोडके,हावगीराव पाटील,हणमंत पा.बोडके पाटील,सरपंच प्रतिनिधी डॉ.गोपाळ पाटील धनजकर, अशोक पा.खानापुरे, विठ्ठल तेजेराव बोडके,प्रकाश पाटील ,से.सोसायटी चेअरमन शिवाजी पा.होडगीरे,माजी सरपंच सुदाम पा‌. होडगीरे, सेवानिवृत्त पो.पा सखाराम पा बोडके, दिगांबर गोविंदराव पा.बोडके, ब्रम्हानंद पा.बोडके,
से.सो.चेअरमन राजु पा.देवकत्ते,
उत्तमराव पाटील,पांडु पाटील,युवा नेते संजय धनजकर,बालाजी यंगाले,मारोती पा.होडगीरे, दत्तात्रय हणमंतराव पा.बोडके, युवा नेतृत्व ओमकार उत्तमराव पाटील,पत्रकार रणजित जामखेडकर, दत्तु पा. बोडके,गंगाधर पाटील, माधवराव पाटील,अशोक पाटील, बालाजी तेजेराव बोडके, सदाशिव पाटील, सामाजिक कार्यकर्ते व्यकंट बैलवाड,श्रिराम नागनाथ पा.‌बोडके, गंगाधर पाटील, बलभीम पा.बोडके,बालाजी उत्तम बोडके, ज्ञानेश्वर पा.बस्वदे, माधव पाटील, गणपती पाटील,शुभम बोडके, प्रल्हाद किशनराव बोडके, मधुकर पाटील,अशोक पाटील सुभाष धनजकर, सुनील बालाजी बोडके, सुर्यकांत नामदेव बोडके,संतोष हाळदे, अमोल हाळदे,अनिल हाळदे,कपिल हाळदे विठ्ठल बोडके यांच्या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते,महिला, युवक आदी जण कोरोना नियमांचे पालन करून मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

युवा सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील दरोडे यांची धनज/जामखेड गट
ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleअतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या – सचिन पा.इंगोले
Next articleनायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.