Home माझं गाव माझं गा-हाणं सटाणा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

सटाणा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

266

राजेंद्र पाटील राऊत

सटाणा,(जगदिश बधान विभागीय प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                   जामोटी ता.बागलाण येथील ग्रामपंचायत चे ध्वजारोहण सरपंच पोपट मनिराम ठाकरे तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा चे ध्वजारोहण सेवानिवृत्ती मुख्याध्यापक श्री.राजेंद्र एकनाथ घरटे (वाणी सर) यांनी केले .यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच सौ. बेबीबाई नंदन, ग्रामपंचायत सदस्य, आदींसह गावातील प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच अजमिर सौंदाणे तालुका बागलाण येथील ग्रामपंचायत चे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार,जी.प शाळेत उपसरपंच वंदना मोरे, , जनता विद्यालयाचे विजयसिंह रामसिह पवार यांनी केले ,त्याशिवाय दुधमाळ वस्तीवरील वस्ती शाळेचे संजय पवार यांनी ध्वजारोहण केले.जामोटी ता.बागलाण येथील ग्रामपंचायत चे ध्वजारोहण सरपंच पोपट मनिराम ठाकरे तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा चे ध्वजारोहण सेवानिवृत्ती मुख्याध्यापक श्री.राजेंद्र एकनाथ घरटे (वाणी सर) यांनी केले .यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच सौ. बेबीबाई नंदन, ग्रामपंचायत सदस्य, आदींसह गावातील प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. अजमिर सौंदाणे तालुका बागलाण येथील ग्रामपंचायत चे ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच धनंजय पवार,जी.प शाळेत उपसरपंच वंदना मोरे, , जनता विद्यालयाचे विजयसिंह रामसिह पवार यांनी केले , दुधमाळ वस्तीवरील वस्ती शाळेचे संजय पवार यांनी ध्वजारोहण केले.”युवा मराठा”चे जगदिश बधान हे देखील या वेळी आवर्जून उपस्थित होते.

Previous articleजिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Next articleआयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल देगलुर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.