Home नांदेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

154
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंद्री प.दे. येथे १५ ऑगस्ट २०२१ हा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक सौ. श्रीरामे मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भारतीय तिरंगा ध्वजा फडकविण्यात आला. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता म.गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच श्रीमती वनिता गनलेवार,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष हनमंत वडजे, गोपाळ बिरादार, राजू पाटील सूर्यवंशी, राजू आडबलवार, शिवाजी पंदनवाड, मगदूम शेख , ग्रामपंचायत सदस्य आदींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleस्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच वंचित बहुजन आघाडी बागलाणचा तहसिलवर ऐतिहासिक ‘तिरडी मोर्चा”.
Next articleसटाणा तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here