राजेंद्र पाटील राऊत
देगलूर पंचायत समितीच्या उपसभापती पदी सौ. पंचफुलाताई किशनराव खांडेकर यांची निवड..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज देगलुर पंचायत समिती येथे सौ पंचफुला ताई किशनराव खांडेकर यांची देगलूर पंचायत समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल यांचे सत्कार करताना नांदेड जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती श्री रामरावजी नाईक देगलूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्री मोगलाजी अण्णा शिरशेटवार देगलुर पंचायत समितीचे मा.सभापती श्री शिवाजीराव देशमुख बळेगावकर शहापुर जि.प.सर्कल सदस्य मा.सभापती श्री माधवराव मिसाळे सर देगलुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री प्रितमजी देशमुख देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री गिरधर पाटील सुगावकर देगलूर पंचायत समितीचे सभापती श्री संजय वल्कले हणेगाव जिल्हा परिषद सर्कल चे सदस्य प्रतिनिधी श्री दिलीप रावजी बंदखडके मरखेल सर्कल चे नेते श्री विजय कुमार धुमाळे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस श्री जितेश भाऊ अंतापूरकर प.स श्री राजू कांबळे श्री राजू हंदिखिरे नगरसेवक श्री मनोज तोटावार देगलुर बिलोली विधानसभा अध्यक्ष श्री जनार्दन बिरादार सादीकभाई मरखेलकर श्री विष्णुंकात पाटील , सरपंच श्री राजेशवर देसाई मा.सरपंच श्री अशोक सिताफुले श्री शिवाजी पाटिल श्री हांणमतराव पाटील लिंगनकेरूर येथील सरपंच बालाजी पाटील कदम व देगलुर तालुक्यातील सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




