Home पश्चिम महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा...

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन ताराराणी पक्ष कार्यालयात कोविड नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

254

राजेंद्र पाटील राऊत

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन ताराराणी पक्ष कार्यालयात कोविड नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप

इचलकरंजी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अवघ्या महाराष्ट्राचे दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन ताराराणी पक्ष कार्यालयात कोविड नियमांचे पालन करत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात “शिवशक राजदंड स्वराज्य गुढी” उभारण्यात आली. या गुढीचे पुजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, ताराराणी पक्षाध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, विलास गाताडे, बाळासाहेब कलागते, अरुण आवळे, रुबेन आवळे, दीपक सुर्वे, संजय केंगार, राजू बोंद्रे, बाबासाहेब पाटील, महावीर कुरुंदवाडे, सर्जेराव पाटील, महावीर केटकाळे, प्रविण केसरे, मुरारजी देसाई, नरसिंह पारीक, फुलचंद चौगुले, बंडोपंत लाड, राजाराम बोंगार्डे, सर्जेराव हळदकर, सचिन हेरवाडे, किशोर पाटील, विजय पाटील, अरुण निंबाळकर, सुखदेव माळकरी, कपिल शेटके, संजय आरेकर, संग्राम सटाले, नारायण दुरुगडे, राजेंद्र दरीबे, श्रीकांत टेके, स्वप्निल पाटील, सुरेश सावंत, विजय कोरोणे, कुमार पलंगे, नाना दातार, विनायक शिंगारे, रंगा लाखे, सौ. सुवर्णा लाड आदींसह ताराराणी पक्षाचे पदाधिकारी व आवाडे समर्थक उपस्थित होते.

Previous articleग्रामपंचायत शेळगांव (गौरी) येथे शिवस्वराज्यदिन मोठ्या उत्साहात साजरा..
Next articleगाव कोरोनामुक्तीचा राजू मुगदूमचा यांचा निर्धार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.