Home मुंबई परळ येथील महात्मा गांधी रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे 🛑

परळ येथील महात्मा गांधी रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे 🛑

277

🛑 परळ येथील महात्मा गांधी रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून द्यावे 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने, आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांची भेट घेण्यात आली.

परळ मधील महात्मा गांधी रुग्णालयात अद्ययावत वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. तसेच डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय कर्मचारी कार्यतत्पर आहेत असे असून देखील रुग्णालय जवळपास मोकळे असते.

हॉस्पिटल सुरु करण्यात ज्या प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर कराव्यात व कामगार भागातील नागरिकांना दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन आज शिवडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री. उमेश येवले यांच्या नेतृत्वाखाली, आरोग्यमंत्री मा.ना. राजेश टोपे यांना देण्यात आले. या शिष्टमंडळात युवक तालुका अध्यक्ष विशाल कनावजे, अल्पसंख्याक अध्यक्ष इसरार खान, सक्रिय पदाधिकारी राजेंद्र खानविलकर, तुषार पाटेकर इत्यादी उपस्थित होते

जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाचा फोडणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकार्यांचे मन:पुर्वक अभिनंदन..⭕

Previous articleखा,चिखलीकर साहेबांनी केले रामदासी परिवाराचे सात्वंन
Next article🛑 राजे, आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका, मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही” 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.