Home मुंबई सामाजिक संदेश व वृत्तपत्रांचे महत्व दर्शविणाऱ्या छत्रीचे अनावरण 🛑

सामाजिक संदेश व वृत्तपत्रांचे महत्व दर्शविणाऱ्या छत्रीचे अनावरण 🛑

206
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 सामाजिक संदेश व वृत्तपत्रांचे महत्व दर्शविणाऱ्या छत्रीचे अनावरण 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕वृत्तपत्र विक्रेत्यांनी आज आपल्या स्टाॅलवर सामाजिक संदेश व वर्तमानपत्राचे महत्व दर्शविणाऱ्या संदेश-छत्रीचे अनावरण केले.

या छत्रीच्या माध्यमातुन वृत्तपत्रांचे महत्व लोकांपर्यंत पोहोचेल व वृत्तपत्र विक्रेत्यांचे ऊन व पावसापासून संरक्षणही होईल, ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवूनच श्री.संजय चौकेकर व श्री.जीवन भोसले यांनी ही छत्री तयार करून घेतली.

दादर विभागातील ८५ वर्षे कार्यरत वृत्तपत्र स्टाॅलवरुन अविरतपणे वाचकांना सेवा देणार्‍या अजित सहस्रबुद्धे यांच्या स्टाॅलवर, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री. हरी पवार व लोअर परळ विभागातील वाचक व दानशुर व्यक्ती श्री.निलेश मानकर यांच्या हस्ते मोठ्या छत्रीचे अनावरण करण्यात आले.

यावेळी बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघाच्यावतीने मधुसूदन सदडेकर, जीवन भोसले, रवी चिले, प्रकाश गिलबिले, सुशांत वेंगुरलेकर, शंकर रिंगे व धनंजय वायाळ उपस्थित होते. ⭕

Previous articleनांदेड जिल्ह्यातील बिलोली तहसीलसमोर टरबूज टाकून शेतकऱ्यांचे उग्र आंदोलन
Next article🛑 कोयना पुनर्वसहात मराठा समाज सेवा संघाचे माजी कार्याध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष सतिश चव्हाण यांचे निधन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here