Home पश्चिम महाराष्ट्र छावा संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली मा.खा.धनंजय महाडीकांची भेट

छावा संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली मा.खा.धनंजय महाडीकांची भेट

183
0

राजेंद्र पाटील राऊत

छावा संघटनेच्या अध्यक्षांनी घेतली मा.खा.धनंजय महाडीकांची भेट

पेठ वडगांव :  (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज कोल्हापूर)-  राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रूग्णाच्या वाढत्या लोकसंख्या बाबत व उपाययोजना करण्यात यावेत याकरिता पश्चिम महाराष्ट्र छावा युवा संघटना अधक्ष्य शिवश्री रामदास शिवाजी गांजवे यांनी मा.खा.धनंजय (मुन्ना) महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सामाजिक कार्याबद्दल व कोरोना संसर्गा बद्दल चर्चा झाली. तसेच सीपिआर रूग्णालय कोल्हापूर आणि आयजीएम रूग्णालय इचलकरंजी या दोन्ही शासकीय रूग्णालयात पुढच्या काळात नवीन सूख सुविधा ऍडव्हान्स टेक्नाँलाजी मशीन,ऑक्सिजन प्लांट यांची कशी उपलब्धता होईल त्या संदर्भांत चर्चा करण्यात आली.
तसेच महाडिक यांनी धनंजय महाडीक युवाशक्ति फौंडेशन च्यामाध्यमातून कोल्हापूर शहरात 120 बेड चे कोविड सेन्टर लवकरच चालू करणार होते त्याबद्दलही यावेळी चर्चा करणेत आली.

Previous articleपंतप्रधान किसान सन्मान चा आठवा हफ्ता उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा – अजिंक्य मेडशीकर
Next articleधक्कादायक ! ग्रामपंचायतला पत्र देऊन आठ दिवस झाले, तरी मास्क नाही, सॅनिटाइझर नाही?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here