Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जंयती साजरी

वाखारी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जंयती साजरी

620

राजेंद्र पाटील राऊत

 

वाखारी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जंयती साजरी
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क

भारतीय मानव अधिकार परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री हाजी शेख सर राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष माननीय राजेंद्र सिंह वालीया सर , राष्ट्रीय कार्यकारी कार्याध्यक्ष शरद जी केदारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज वाखारी येथे जगाला शातंतेचा संदेश देणारे महाकारूनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जंयती भारतीय मानवाधिकार परिषद यांच्या वतीने कोविड १९ चे नियमांचे पालन करूण साजरी करण्यात आली त्या प्रसंगी भारतीय मानवाधिकार परिषदेचे नाशिक जिल्हा सचिव संदीप केदारे व जिल्हा उपअध्य उत्तमराव श्रीसागर, देवळा तालूका अध्यक्ष शिवनाथ भामरे, तालूका उपअध्य दिनकर भदाणे, तालूका सचिव भाऊसाहेब झाडे,तालूका महासचिव पंढरिनाथ जगदाळे, तालूका उपअध्य गोविंदा भदाणे, शहर अध्यक्ष मधूकर जगदाळे, शहर महासचिव हेमंत भामरे , तालूका उपअध्य नितीन चव्हाण सर क्रांति खरे,बौद्ध जयंती मंडळाचे अध्यक्ष छोटू खरे, नानाजी खरे, गणेश केदारे, रविंद्र शिंदे, केदा खरे, सनी गायकवाड, गौरव तायडे गोरख खरे,अनिल खरे, गोलू भामरे आदि उपस्थित होते

Previous article१ ते १५ मे दरम्यान जप्त केलेली वाहने सोडणार : पोलीस उपायुक्त कडुकर 
Next articleबुद्ध पौर्णिमेनिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपालांना दिली बुद्ध मूर्ती भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.