Home पश्चिम महाराष्ट्र १ ते १५ मे दरम्यान जप्त केलेली वाहने सोडणार : पोलीस उपायुक्त...

१ ते १५ मे दरम्यान जप्त केलेली वाहने सोडणार : पोलीस उपायुक्त कडुकर 

234

राजेंद्र पाटील राऊत

१ ते १५ मे दरम्यान जप्त केलेली वाहने सोडणार : पोलीस उपायुक्त कडुकर
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर (२५ मे) – सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत १ ते १५ मे २०२१ दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांचे वाहन जप्त करण्यात आले होते. ही वाहने आजपासून सोडण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिली आहे.
१ ते १५ मे २०२१ दरम्यान जप्त केलेल्या वाहनांची संख्या अंदाजे ३०० ते ४०० असून यात दुचाकी, रिक्षा तसेच फोर व्हीलर आहेत. अशा वाहनधारकांनी त्यांना मिळालेली २०७ नोटीस व वाहनांचे कागदपत्रांसहित संबंधित पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधल्यास त्यांची वाहने सोडण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त वैशाली कडुकर यांनी दिली.

Previous articleकबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांची सदिच्छा भेट..
Next articleवाखारी येथे भगवान गौतम बुद्ध यांची जंयती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.