Home नांदेड कबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे तहसीलदार श्री काशिनाथ...

कबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांची सदिच्छा भेट..

335
0

राजेंद्र पाटील राऊत

कबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांची सदिच्छा भेट..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज कबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय श्री काशिनाथ पाटील साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. ढोसणे परिवाराकडून स्वागत करताना कबनुर येथील जेष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजीराव वडजे सर, कबनूर येथील सरपंच प्रतिनिधी रामदास वाघमारे, माकणीचे सरपंच प्रतिनिधी डॉ. गव्हाणे साहेब, पंढरी कांबळे, उपसरपंच माधव टेंबर्णे, हनमंत देशमुख, सुरेश पाटील टेंबर्णे, सदाशिव देशमुख आदीजन यावेळी उपस्थित होते.

Previous articleगाळयुक्त शिवार गाळमुक्त तलाव मोहीमेस माकणी येथे तहसिलदार श्री काशिनाथ पाटील यांच्या शुभहस्ते सुरुवात.
Next article१ ते १५ मे दरम्यान जप्त केलेली वाहने सोडणार : पोलीस उपायुक्त कडुकर 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here