राजेंद्र पाटील राऊत
कबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांची सदिच्छा भेट..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज कबनूर येथील बालाजी पाटील ढोसणे यांच्या निवासस्थानी मुखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार माननीय श्री काशिनाथ पाटील साहेब यांनी सदिच्छा भेट दिली. ढोसणे परिवाराकडून स्वागत करताना कबनुर येथील जेष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक बालाजीराव वडजे सर, कबनूर येथील सरपंच प्रतिनिधी रामदास वाघमारे, माकणीचे सरपंच प्रतिनिधी डॉ. गव्हाणे साहेब, पंढरी कांबळे, उपसरपंच माधव टेंबर्णे, हनमंत देशमुख, सुरेश पाटील टेंबर्णे, सदाशिव देशमुख आदीजन यावेळी उपस्थित होते.