Home माझं गाव माझं गा-हाणं कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सत्कार...

कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सत्कार महानगरप्रमुख श्रीरामभाऊ मिस्तरी

219

राजेंद्र पाटील राऊत

कोरोना रुग्णांची अहोरात्र सेवा करणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाचा सत्कार
महानगरप्रमुख श्रीरामभाऊ मिस्तरी

मालेगाव(प्रतिनिधी सतिश घेवरे युवा मराठा न्युज नेटवर्क)- दि. २३ मालेगांव शहरातील सामान्य रुग्णालय, सहारा हॉस्पीटल, म.स.गा. कोविड केंद्रांसह महिला व बाल रुग्णालय येथील डॉक्टर्स, नर्स, अधिपरिचारीका तसेच इतर सर्व आरोग्य सेवा देणारे कर्मचारी यांनी कोविड काळात दिलेली सेवा महत्वपुर्ण असुन मा. कृषिमंत्री दादाजी भुसे व पदाधिकारी यांच्या हस्ते कोविड सेंटर वरील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आज संपन्न झाला.

तसेच पुढील काळात तमाम मालेगांवकरांच्या वतीने कोविड काळात सेवा देणारे अधिकारी व कर्मचारी वर्गाचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी नमुद केले असल्याचे महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी यांनी सांगीतले.

सदर प्रसंगी उपजिल्हाप्रमुख प्रमोद शुक्ला, तालुकाप्रमुख संजय दुसाने, महानगरप्रमुख श्रीराम मिस्तरी, ज्येष्ठ नेते मनोहर बापु बच्छाव, उपमहापौर निलेश आहेर, युवासेना उपजिल्हाप्रमुख विनोद वाघ, मार्केट कमिटी सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, राजेश अलीझाड, प्रमोद पाटील, सुनिल सोनवणे, भाऊसाहेब जाधव, शरद कासार, भिकन आबा शेळके, राजेंद्र पवार, दत्ता चौधरी, अमोल चौधरी, नरेंद्र पवार, यांच्यासह कोविड सेंटरवरील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleतन्जीम ए-इंंन्साफ तालुकाध्यक्षपदी आसद बल्खी तर संघटकपदी आरिफ पठाण..
Next articleआर्मिमध्ये असलेले कंधार तालुक्यातील डॉ.शिवराज कल्याणकर यांना मिळाली पदोन्नती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.