Home कोल्हापूर वडगांंव शहर मनसे च्या वतीने दररोज २५० गरजू व्यक्तींना अन्नदान

वडगांंव शहर मनसे च्या वतीने दररोज २५० गरजू व्यक्तींना अन्नदान

297

 

वडगांव प्रतिनिधी : वडगांव ता. हातकणंगले येथील वडगांंव शहर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने दररोज २५० गरजू व्यक्तींना “अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान”या उक्तीप्रमाणे मानवतेच्या दृष्टीकोनातून भोजनाची व्यवस्था मोफत केली जाते, हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ,अशोकराव माने(बापू) यांच्या हस्ते आज वडगाव शहर,वाठार फाटा ,किनी टोल नाका परिसरात आज भोजन पॅकेट चे वाटप करण्यात आले .यावेळी मनसे शहर अध्यक्ष व उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, मनसे शहर उपाध्यक्ष उदय खडके,नगरसेवक संतोष ताईंगडे, मनसे वाहतूक सेना तालुकाध्यक्ष सागर ठाकर , युवा सेना शिवसेना अध्यक्ष अनिल माने,वाहतूक सेना प्रमुख प्रवीण माने,नितीन कुचेकर,भाजप सरचिटणीस नानासाहेब जाधव,संजय सूर्यवंशी,अमित पाटील,सुनील सनगर,युवराज वाळवेकर,नागेश शिंदे, हेमंतकुमार पाटील (नाना), सतीश मूडशिवाले,प्रकाश देसाई, विकास कांबळे, किरणकदम, नागराज घट्टे,
नितिन कुचेकर, बंडा लंबे, आर्यन जाधव,प्रवीण पाटील,सोमनाथ अवसरे,भरत सुतार यांसह कार्यकर्ते उपस्थित होत.

Previous articleवडगांवचे व्यापारी हिरालाल राठोड यांच्या परिवाराच्या वतीने कोरोना योद्यांना सॅनिटायझर, मास्क, पाणी वाटप वडगाव पोलीस ठाण्यात तून शुभारंभ
Next articleकोल्हापुरातील रणरागिनींचा कौतुकास्पद उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.