Home महाराष्ट्र खतांची दर वाढ व तुर आयाती च्या विरोधात शेतकऱ्यांनी ताळी व थाळी...

खतांची दर वाढ व तुर आयाती च्या विरोधात शेतकऱ्यांनी ताळी व थाळी वाजवून निषेध करावा – राज्यमंत्री ना. बच्चु कडु

204

राजेंद्र पाटील राऊत

खतांची दर वाढ व तुर आयाती च्या विरोधात शेतकऱ्यांनी ताळी व थाळी वाजवून निषेध करावा – राज्यमंत्री ना. बच्चु कडु

राजेश एन भांगे

केंद्र सरकारच्या खत भाव वाढीच्या निषेधार्थ व तुर, मुड, उडिद याच कारण नसताना सरकारने देशामध्ये आयात करून आयातीचे निर्बंध घातले.
ते घुले करणे व तसेच देशातील माल बाहेर जाऊ द्यायचे नाही उलट आयात करून
शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पाडत आहे.
आणि देशात दोन लाख टन तुर जास्त असतांना देखिल पुन्हा आठ लाख टन तुर मोदिजी आयात करत आहेत.

कोणासाठी कशासाठी हे उत्तर मोदिंन कडुन मिळाले नाही.
तर एकिकडे देशातील माल बाहेर जाऊ द्यायचे नाही उलट आयात करायचे, हे कोणाच्या प्रेशर खाली किती करप्शन आपण याच्या मध्ये करणार आहात हे केंद्र सरकारने सांगितले पाहिजे.

तुरीची आयात थांबली पाहिजे व खतांचे वाढलेले भाव याच्या निषेधार्थ
राज्यमंत्री ना.बच्चू कडू आता आक्रमक झाले असून.
ना.बच्चु कडु यांनी उद्याच्या २० तारखेला सगळयाच शेतकऱ्यांनी घरी किंवा चौकात जिथं असेल तीथ जे आम्हाला मोदिजींनी मुलमंत्र दिले होते कोरोणा वाढु नये म्हणून.
तेच शस्त्र वापरून तुर आयात थांबवावे व खतांच्या भाव वाढिच्या निषेधार्थ ताळी आणि – थाळी वाजवुन दिनांक वीस तारखे ला आपण या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती राज्यमंत्री बच्चु कडु यांनी केली आहे.

Previous articleघुणकीतील पोहायला गेलेला युवकाचा मृतदेह आज सायंकाळी मिळाला
Next articleऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ च्या जिल्हा उपाध्यक्षपदी बबलू मुल्ला तर जिल्हा मिडिया प्रभारीपदी मुस्तफा बेटमोगरेकर यांची निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.