Home नांदेड खत बियाणाचे साठेबाजार करून शेतकऱ्यांची मोठी लूट होण्याची दाट शक्यता आहे रोखण्यासाठी...

खत बियाणाचे साठेबाजार करून शेतकऱ्यांची मोठी लूट होण्याची दाट शक्यता आहे रोखण्यासाठी मुखेड तालुक्यात पथकाची नेमणूक करा___ शिव शंकर पाटील कलंबरकर

210

राजेंद्र पाटील राऊत

खत बियाणाचे साठेबाजार करून शेतकऱ्यांची मोठी लूट होण्याची दाट शक्यता आहे रोखण्यासाठी मुखेड तालुक्यात पथकाची नेमणूक करा___ शिव शंकर पाटील कलंबरकर

संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
खत बियाणाचा साठे बाजार
करून,शेतकऱ्यांची मोठी लूट होण्याची दाट शक्यता आहे.हे रोखण्यासाठी मुखेड तालुक्यात पथकाची नेमणूक करा.व लॉकडाऊनचा परिणाम म्हणून,खत बियाण्यांच्या साठेबाजार व काळाबाजार होणार नाही,यासाठी वेळीच यंत्रणा राबवा,अशी मागणी आपल्या कार्यालयाकडे निवेदनातून पूर्वीच केली आहे.यावर तात्काळ कार्यवाही करावी,अशी सूचना आज तालुका कृषी अधिकारी शिवाजी शितोळे साहेब यांची भेट घेऊन केली.

Previous articleकोविड आजार व लसीकरणासाठी आरोग्य साक्षरता महत्वाची – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleपंढरपुर पराभवाचे हादरे आता नांदेडपर्यंत शिवसेनेचा दिग्गज नेता भाजपाच्या वाटेवर?       
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.