Home महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार

महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार

185

कोल्हापूर, दि. 29 (जिल्हा माहिती कार्यालय): कोरोना विषाणूमुळे यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ हा कार्यक्रम राज्यात अत्यंत साधेपणाने आयोजित करण्यात येणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 61 वा वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ 1 मे रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या समारंभास जिल्हाधिकारी, महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.

Previous articleऔद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
Next articleजिल्हा प्रशासनामार्फत जिल्ह्यातील रुग्णालयांना1 हजार 314 रेमडिसिवीरचे वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.