Home कोकण रस्त्यावर अवतरला खाकी वर्दीतील देवदूत 🛑

रस्त्यावर अवतरला खाकी वर्दीतील देवदूत 🛑

124
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 रस्त्यावर अवतरला खाकी वर्दीतील देवदूत 🛑
✍️ खेड:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी/खेड :-⭕देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या वर्षभरापासून चालू आहे, त्यामध्ये सर्वसामान्यांपासून अगदी करोडपती व्यक्तीपर्यंत सर्वजण कोरोनाशी दोन हात करून लढत आहेत.

कोण आपल्या आर्थिक परिस्थितीशी लढतो, कोण कार्यालयात काम करत लढतो, कोण रुग्णालयात रुग्णांना वाचवण्यासाठी लढतो, तर कोण थंडी, ऊन, पाऊस यावर मात करत महाराष्ट्राला कोरोनापासून वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरून देवदूताप्रमाणे काम करत लढतो, तो म्हणजे “महाराष्ट्र पोलिस “.

महाराष्ट्रामध्ये कडक लाॅकडाउनची पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली, आणि परत एकदा महाराष्ट्र पोलिस कामाला लागले. कधी समजावून सांगत, कधी गाण्यांच्या स्वरूपात, तर कधी दंडुक्याचा धाक दाखवत. लोकांनी घरात बसावे यासाठी प्रयत्न करीत आहेत.

त्याचबरोबर काही मोकाट फिरणाऱ्यांसाठी स्वाॅब टेस्टचीही व्यवस्था करण्यात आली आहे, याच भीतीने अनेकांनी मोकाट फिरणेही टाळले आहे.⭕

Previous articleआमदार बोरसेंनी रुग्णांसाठी दिली संजीवनी….१० ऑक्सिजन मशीन ग्रामीण रुग्णालयाला भेट..
Next articleगोव्याहून नाशिकला विक्रीसाठी येणारा तब्बल एक कोटी रुपयांचा मद्यसाठा जप्त
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here