Home नांदेड नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनात जिल्हात प्रथम.

नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनात जिल्हात प्रथम.

232

राजेंद्र पाटील राऊत

नायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनात जिल्हात प्रथम.

नायगाव तालुका प्रतिनिधी माधवराव घाटोळे (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नायगांव तालुक्यातील आदर्श गांव शेळगांव (गौरी) गावातील जनतेने 100%कोरोना लसीकरण घेतल्याबद्दल नांदेड जिल्हात या ग्रामपंचायत ने अव्वल स्थान घेतल्याचे दिसुन येत आहे. सध्या कोरोना संसर्ग वेगाने वाढत असल्याने चिंताही वाढली आहे. मात्र, या चिंतेच्या वातावरणात कोव्हॅक्सिन लस सर्वांत प्रभावी असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

शेळगांव (गौरी) गावातील ४५ वर्षांवरील व्यक्तींनी कोरोना लस देण्याचे नियोजन प्रशासकीय अधिकारी.वैद्यकीय अधिकारी ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच प्राचार्य डाँ मनोहर तोटरे सर.उपसरपंच सौ.शालीनीताई राजेन्द्र पाटील.ग्रामविकास अधिकार धनराज कत्ते साहेब.तलाठी विजय पाटील जाधव यानी अथक परिश्रम घेऊन गावात जनजागृती मोहिम काढुन नागरिकांना हि लस किती महत्त्वाचे आहे हे समजावून सागितले आहे

शेळगांव (गौरी) येथील आद्यावंत ग्रामपंचायत कार्यालयात या शिबीराचे दि 3 व 4 एप्रिल तर 19 एप्रिल व 23 एप्रिल आश्या चार ठप्यात संपूर्ण गावातील वय 45 च्या समोरील व्यक्ती एकही शिल्लक राहिली नाही तर गावातील एकुण 570 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली.या मोहिमेत ग्रामपंचायत चे सदस्य माजी सैनिक मोहन मेडाबलमेवार सौ.सुमित्राबाई आशोक पाटील.केशव आत्माराम शिंपाळे प्रा.समदानी सय्यद,सौ.शिलाताई तुकाराम वाघमारे.सौ आशाताई जमनाजी इबितदार.सौ.संगिताताई लक्ष्मण कांबळे .सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन.सुनिल रामदासी सदस्य.संतोष देशमुख.प्रकाश पा.शिंपाळे आजी माजी पदअधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक नागनाथ पा.शिंपाळे.भाऊसाहेब पाटील.सुधाकर पाटील.राजेन्द्र पा.शेळगांवकर.मारोती कानोले.हानमंत वाघमारे.माधव पा.घाटोळे.श्रीराम वाघमारे.लक्ष्मण कांबळे.माणीकराव घाटोळे.विनायक पाटील.गजानन पा.शिंपाळे यानी महत्त्वाचे योगदान दिल्या बद्दल समस्त गाववाल्याचे सरपंच तोटरे सर व उपसरपंच सौ शालीनीताई पाटील यानी आभार व्यक्त केले

शेळगांव (गौरी) येथे कोरोना लस शिबीर चालु आसताना नांदेड जिल्हाचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डाँ.विपीनजी इटनकर साहेबांनी भेट देऊन ग्रामपंचायत चे सर्व पदअधिकार्याचे अभिनंदन केले आज जिल्हात हे गांव प्रथम क्रमांकावर आसल्याने जिल्हाधिकारी साहेबानी अभिनंदन केले आहे तर नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब.माजी आमदार अविनाश घाटे साहेब व नायगांव येथील तहसिलदार गजानन शिंदे साहेब. भाजपाचे शिवराज पा.होट्टाळकर.श्रावण पा.भिलवंडे .शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविन्द्र पाटील भिलवंडे.राष्टवादी चे तालुकाध्यक्ष भास्कर पा.भिलवंडे काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संभाजी पा.भिलवंडे जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे राजकीय,सामाजिक व पत्रकार बाधंव यांनी गावाचे अभिनंदन केले.

 

 

Previous articleवाखारी येथे कोवीड लसीचे आयोजन चे आयोजन
Next articleलॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरू – अन्न,नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.