Home माझं गाव माझं गा-हाणं वाखारी येथे कोवीड लसीचे आयोजन चे आयोजन

वाखारी येथे कोवीड लसीचे आयोजन चे आयोजन

108
0

राजेंद्र पाटील राऊत

वाखारी येथे कोवीड लसीचे आयोजन चे आयोजन
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
वाखारी (देवळा ] ( येथेदिनांक २२ ४ २०२१ गुरुवार रोजी श्री पिंपळेश्वर महाविद्यालय येथ ४५ वर्षावरीलसर्व नागरिकांचे लसीकरणाच्या आयोजन करण्यात आले असून
लसीकरण प्रारंभ करण्यापूर्वी वाखारी येथील उपसरपंच श्री संजय सिरसाठ यांच्या हस्ते धन्वंतरी पुजण करण्यात आले यावेळी ग्रा प सदस्य रमेश खरे एकनाथ आहिरे नितीन ठाकरे ग्राम विस्तार अधिकारी श्री सुर्यवंशी आरोग्य सेवक नवले यतिन वैदय बी एम पगारे एन आर पाटील सी बी गांगुर्डे रजनीकांत नवले आशा सेवीका व मोठ्या संखेने नागरीक उपस्थीत होते

Previous articleदुकाने बंद वस्तरा फिरेना,मदत मिळेना अन कोरोना जाईना !! अर्थिक मदत देण्याची मागणी – नाभिक बांधवांची मागणी!!
Next articleनायगाव तालुक्यातील शेळगांव (गौरी)कोरोना ‘कोव्हॅक्सिन’ लसीकरनात जिल्हात प्रथम.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here