Home माझं गाव माझं गा-हाणं पनवेल मधील करंजाडे येथे शिवसेने तर्फे रक्तदान शिबीर संपन्न 🛑

पनवेल मधील करंजाडे येथे शिवसेने तर्फे रक्तदान शिबीर संपन्न 🛑

175

राजेंद्र पाटील राऊत

🛑 पनवेल मधील करंजाडे येथे शिवसेने तर्फे रक्तदान शिबीर संपन्न 🛑
✍️ पनवेल:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पनवेल:-⭕कोरोणा महामारी उग्र रूप धारण केले आहे. महाराष्ट्रात सर्वधिक रुग्ण संख्येमुळे रक्ताचा तुटवडा जाणवत आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ना उध्दव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मा आमदार मनोहर शेठ भोईर पनवेल तालुका प्रमुख रघुनाथ शेठपाटील यांच्या सूचनेनुसार उरण विधान सभा क्षेत्रात विभागवार रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहेत.

करंजाडे शहरात आज त्या निमित्त शिवसेनेतर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले या वेळी जिल्हा संघटक सदानंद राव भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली.

प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गौरव गायकवाड संघटक चंद्रकांत गुजर उलवे शिवसेना शहर प्रमुख प्रथम शेठ पाटील विभाग प्रमुख नंदकुमार मुण्डकर महिला विभाग प्रमुख सई पवार रामेश्वर आंग्रे रोहिदास भोईर व अन्य मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ⭕

Previous articleमनसेचे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदिप फडकले येत्या काही दिवसात उग्र आंदोलन छेडनार 🛑
Next articleसह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुका भव्य महारक्तदान शिबिर 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.