Home सामाजिक सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुका भव्य महारक्तदान शिबिर 🛑

सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुका भव्य महारक्तदान शिबिर 🛑

117
0

राजेंद्र पाटील राऊत

🛑 सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुका भव्य महारक्तदान शिबिर 🛑
✍️ वसई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

वसई:-⭕प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त कोरोना काळात खऱ्या अर्थाने वसई-विरार तालुक्यातील नागरिकांनी रक्तदान करून रामनवमी साजरी केली.

सकाळी ०९:०० वा प्रभु श्रीरामचंद्र व अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या उपक्रमास सुरवात झाली.

या रक्तदान शिबिरात ६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.कोरोना हा विषाणू नष्ट व्हावा अशी प्रार्थना करून आणि एक नवीन ऊर्जा प्राप्त करण्यासाठी प्रभू श्रीराम व शिव छत्रपतींचा जयघोष करून कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला.

#विशेष _आभार-
◆सौ.रिटा सारवैया ( विरार पश्चिम नगर सेविका)
◆श्री मंगलमुर्ती मंदिर ट्रस्ट विरार पश्चिम,
◆सरला ब्लड बँक डॉक्टर आणि कर्मचारी,
◆शिव आज्ञा प्रतिष्ठान पालघर

तसेच नितेश पाटील, आमची वसई रुग्णमित्र राजेंद्र ढगे, सह्याद्री प्रतिष्ठान वसई-विरार तालुक्यातील सर्व पदाधिकारी दुर्ग सेविका सहभागी होते.

पालघरजिल्हाविभाग
सह्याद्री प्रतिष्ठानमहाराष्ट्र
सह्याद्री प्रतिष्ठानहिंदुस्थान
(घेतलावसा दुर्गसंवर्धन चळवळीचा) ⭕

Previous articleपनवेल मधील करंजाडे येथे शिवसेने तर्फे रक्तदान शिबीर संपन्न 🛑
Next articleखा.चिखलीकर व भाजपा आमदारांच्या मागणीनंतर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी केंद्राकडून १९७ कोटींचा निधी उपलब्ध
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here