Home नांदेड स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती उत्साहात साजरी…

स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती उत्साहात साजरी…

194

राजेंद्र पाटील राऊत

स्व.अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती उत्साहात साजरी…
●••••••••••••••••••••••••••••••••●
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
●••••••••••••••••••••••••••••••••●
मुखेड येथे आज मराठा आरक्षणाचे जनक अखिल भारतीय छावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांची जयंती साजरी उत्सहात साजरी करण्यात आली यावेळी सूर्याजी पा.शिंदे (जिल्हा उपाध्यक्ष),गिरीधर पा केरुरकर (युवा.ता.अध्यक्ष ), आकाश पा केरुरकर, नितीन पा शिरसिकर (सोशल मीडिया ता.अध्यक्ष),बालाजी पा मसलगेकर (वा.आ.ता.अध्यक्ष ), योगेश पा डोरनाळीकर (युवा ता.उपाध्यक्ष), स्वप्नील पा.पवळे ( ता.उपाध्यक्ष ), भाऊसाहेब पा शिंदे, जयवंत पा कौशल्ये
यांच्यासह छावा संघटनेचे मावळे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous articleधक्कादायक” देगलूर येथील अपहरण झालेला मुलगा गंभीर जख्मी अवस्थेत सापडला
Next articleअरे हे सरकार पाडणं, कोणा येरा गबाळ्याचे काम नाही” 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.