Home पश्चिम महाराष्ट्र खाकीच्या मदतीला ‘ खाकी ‘ धावली ; पोलिसांसाठी कोविड केंद्राची उभारणी आदर्श...

खाकीच्या मदतीला ‘ खाकी ‘ धावली ; पोलिसांसाठी कोविड केंद्राची उभारणी आदर्श उपक्रम :

173

राजेंद्र पाटील राऊत

खाकीच्या मदतीला ‘ खाकी ‘ धावली ; पोलिसांसाठी कोविड केंद्राची उभारणी आदर्श उपक्रम :
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची संकल्पना.
सोलापूर : राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत . कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता अत्यावश्यक सेवेमधील कर्मचारी , डॉक्टर परिचारिका , पोलीस , सरकारी अधिकारी , कर्मचारी यांनाही होत आहे . याच पार्वभूमीवर सोलापूर ग्रामीण पोलीस बलाच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा पॅटर्न रावत सोलापूर अन पंढरपुरात कोहिड कैअर सेंटर उभारले आहे . सध्या महाराष्ट्रासोबतच देशात कोरोना वाढत आहे . या परिस्थितीत सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस फ्रंटलाइनवर काम करत आहेत . त्यामुळे पोलिसांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे . बेडसाठी शहरातील विविध रुग्णालयांमध्ये हेलपाटा मारावा लागू नये , पोलीस कर्मचाऱ्यांवर त्या सेवा सुविधा भरणी केल्यामुळे वेळेत उपचार हावेत , यासाठी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून पोलीम अधिकारी , अंमलदार , लिपिक कर्मचारी व त्यांचे कुटुंबियांकरिता समज कोविड केअर सेंटरसरू केले.
मिळणार सुविधा कोरीनाबाधित पोलीस अधिकारी , कर्मचारी व त्याच्या कुटुबियासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस मुख्यालय , अक्षता हॉल येथे ३५ बेडर्च व धरपूर येथे पोलीस कल्याण केट . पंढरपूर येथे कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आहे . याठिकाणी लक्षणे असलेल्या पोलिसांवर प्राथमिक उपचार करण्यात येणार आहेत . दिवसातून किमान दोनवेळा डॉक्टरांकडून तपासणी होणार असून , जेवण , करमणुकीमाती संगीताची व्यवस्था करण्यात आली आहे . याशिवाय याठिकाणी २४ सम्णवाहिका तेलात ठेवली आहे शिवाय आवश्यक ती मरिकल स्टाफही उपलबध ठेवण्यात आला.

Previous articleठाणेत दिड लाखाची लाच प्रकरणी वैद्यकीय अधिकारी जाळ्यात             
Next articleबार्शीत एकाच दिवसात २ ९ ४ कोरोना पॉझिटिव्ह बाधित. 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.