Home पश्चिम महाराष्ट्र बार्शीत एकाच दिवसात २ ९ ४ कोरोना पॉझिटिव्ह बाधित. 

बार्शीत एकाच दिवसात २ ९ ४ कोरोना पॉझिटिव्ह बाधित. 

89
0

राजेंद्र पाटील राऊत

बार्शीत एकाच दिवसात २ ९ ४ कोरोना पॉझिटिव्ह बाधित.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप. सोलापूर
बार्शी : तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ सुरूच आहे . बार्शीकरांसाठी हा आठवडा चिंताजनक ठरला आहे . या आठवड्यात शहरात २८६ तर ग्रामीण भागात ३६६ असे एकूण ६५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत , तर सात मयत झाले आहेत धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी एका दिवसात २ ९ ४ रुग्ण आढळले . गेल्या पाच दिवसांत एकूण ८ हजार ६१७ जणांच्या रैपिड व आरटीपीसीआर चाचण्या केल्या आहेत , अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ . संतोष गायकवाड यांनी दिली बार्शीत सोमवारी ८३ , मंगळवारी ९ , बुधवारी ११६ , गुरुवारी ८० तर शुक्रवारी २ ९ ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत . सोमवारी १६०८ मंगळवारी १८ ९ ० , बुधवारी १६७२ गुरुवारी १६२० तर शुक्रवारी १८२७ अशा एकूण ८ हजार ६१७ चाचण्या करण्यात आल्या आहेत .तालुक्यातील विविध कोविड केअर ऑक्सिजन बेड ११ ९ , आयसोलेशन सेंटरवहॉस्पिटलमध्ये ४३१ जणउपचार ८७ आहेत . यात सध्या आयसीयूमध्ये घेत आहेत . यामध्ये ५४ रुग्ण बाहेरच्या ११४ , ऑक्सिजनचे १०० तर जिल्ह्यातील आहेत . एकूण ५४० रुग्ण आयसोलेशनचे बेड फुल्ल झालेले सक्रिय आहेत . यात कोविड केअर आहेत . तिन्ही मिळून ४३ बेड उपलब्ध सैटरमध्ये १८६ , डेडिकेटेड कोविड आहेत.शुक्रवारी रैपिडमध्ये १६७ तर हॉस्पिटलमध्ये १४५ तर हेल्थ केअर आरटीपीसीआरमध्ये १२७ जण सेंटरमध्ये २४४ रुग्ण आहेत . पॉझिटिव्ह रुग्ण आढळले . यामध्ये बार्शीत असलेल्या आठ कोविड शहरात १०० आणि ग्रामीणमध्ये हॉस्पिटलमध्ये मिळून आयसीयूबेड ९ १ , रुग्ण आहेत.

Previous articleखाकीच्या मदतीला ‘ खाकी ‘ धावली ; पोलिसांसाठी कोविड केंद्राची उभारणी आदर्श उपक्रम :
Next articleपुणे शहरातील मुळा- मुठा नदीकाठ प्रकल्पाला येणार गती.. 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here