Home नांदेड नांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

नांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

225

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड तालुक्यातील – त्या जप्त केलेल्या रेती साठ्याचा बुधवारी लिलाव

नांदेड, दि. २४ – राजेश एन भांगे

विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेला रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे.
त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार २४ फेब्रुवारी २०२१रोजी सकाळी ११ वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे.

सदर अवैध रेतीसाठा हा सुमारे ४२५ ब्रास असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गटनंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

Previous articleनायगाव येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती ओबीसीचे सामाजिक कार्यकर्ते पांचाळ यांच्या कार्यालयात उत्साहात संपन्न
Next articleयंदाच्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्राला मागणीप्रमाणे खत पुरवठा करावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.