Home माझं गाव माझं गा-हाणं नाशिक जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ यांवर निर्बंध

नाशिक जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ यांवर निर्बंध

198

राजेंद्र पाटील राऊत

नाशिक जिल्ह्यात पुन्हा लग्न समारंभ यांवर निर्बंध
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे /युवा मराठा न्युज नेटवर्क
राज्यातील कोरोना संख्या पुन्हा वाढल्याने नाशिक प्रशासनाने एक महत्त्वाचा न निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार नाशिक जिल्ह्यात लग्न सोहळा पुन्हा एकदा निर्बंध ,करण्यात आले आहे त्यामुळे लग्नाला फक्त शंभर लोक उपस्थित राहू शकतील असा आदेश काढण्यात आला आहे
नाशिकचे जिल्हा अधिकारी सुरेश मांढरे यांनी हे आदेश जारी केले असून तसेचसमारंभात नागरिकांकडून सोशल डिस्टंसिंग चे नियम सर्रास धाब्यावर बसवले जात असल्यामुळे आगामी काळात हे निर्बंध आणखी कठोर होऊ शकतात असे संकेतही त्यांनी दिली शिवाय नाशिक मधील प्रतिबंधात्मक क्षेत्रांमध्ये फलकपुन्हा लावण्याची सुरुवात झाली असून कोरोना रुग्ण आढळून आल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी केली जाणार आहे

Previous articleनांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
Next articleकोव्हिड पॉझेटिवची वाढती संख्या चिंतेची बाब – लॉकडाउन वाढवायचे अधिकार स्थानिक प्रशासनाला ;
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.