Home नांदेड मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत राहणीमान भत्ता व पगार काढा आमदार डॉ....

मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत राहणीमान भत्ता व पगार काढा आमदार डॉ. तुषारजी राठोड यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी..

172

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत राहणीमान भत्ता व पगार काढा आमदार डॉ. तुषारजी राठोड यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या थकीत राहणीमान भत्ता व पगार काढा विद्यमान आमदार डॉक्टर तुषार राठोड यांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी केली असून मुखेड तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या माहे ऑक्टोबर 2007 पासून आज पर्यंत थकीत राहणीमान भत्ता व एप्रिल 2014 पासून ते 2017 पर्यंत चा 50 टक्के थकीत पगार वेतन कायद्यानुसार लवकरात लवकर वाटप करण्यात यावा अशी मागणी मुखेड तालुक्याचे विद्यमान आमदार डॉ. तुषारजी राठोड यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुखेड यांच्याकडे केली आहे

Previous articleकाँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत मोठे बदल , 2 मंत्र्यांसह विद्यमान कार्याध्यक्षांना दिला डच्चू.       
Next articleतुषार गावडेची असिस्टंट कमांडंट पदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.