Home माझं गाव माझं गा-हाणं व-हाणेत पल्स पोलिओ मोहिमेला बालकांचा प्रतिसाद मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)-...

व-हाणेत पल्स पोलिओ मोहिमेला बालकांचा प्रतिसाद मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज ३१जानेवारी पल्स पोलिओ मोहिमेचा कार्यक्रम सर्वत्र अत्यंत उत्साहात पार पडला.. मालेगांव तालुक्यातील व-हाणे गावी अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी ,व आशा सेविका यांनी संयुक्तरित्या गावी अंगणवाडीत पल्स पोलिओ डोसचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पाडला. लहान बालकांना पोलिओचा डोस”दो बुंद जिंदगी के”पाजण्याचा मान युवा मराठा न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक तथा भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई बच्छाव यांना लाभला. यावेळी अंगणवाडी सेविका सौ.शिला जगताप व गावातील महिला उपस्थित होत्या.पल्स पोलिओ मोहिमेला बालकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला.

205

राजेंद्र पाटील राऊत

व-हाणेत पल्स पोलिओ मोहिमेला बालकांचा प्रतिसाद
मालेगांव,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- आज ३१जानेवारी पल्स पोलिओ मोहिमेचा कार्यक्रम सर्वत्र अत्यंत उत्साहात पार पडला..
मालेगांव तालुक्यातील व-हाणे गावी अंगणवाडी सेविका,आरोग्य कर्मचारी ,व आशा सेविका यांनी संयुक्तरित्या गावी अंगणवाडीत पल्स पोलिओ डोसचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पाडला.
लहान बालकांना पोलिओचा डोस”दो बुंद जिंदगी के”पाजण्याचा मान युवा मराठा न्युज चँनलच्या व्यवस्थापकीय संपादक तथा भारतीय मराठा महासंघाच्या नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई बच्छाव यांना लाभला.
यावेळी अंगणवाडी सेविका सौ.शिला जगताप व गावातील महिला उपस्थित होत्या.पल्स पोलिओ मोहिमेला बालकांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला.

Previous articleभाजपा युवा मोर्चा शहर अध्यक्ष रणजीतसिंह पाटील , तालुका उपाध्यक्षपदी पियुष शहा
Next article🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित गुहागर आगार येथे नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.