Home नांदेड देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधाताई अनिल पाटील यांच्या...

देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधाताई अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन…

203

राजेंद्र पाटील राऊत

देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथे जिल्हा परिषद सदस्या सौ.अनुराधाताई अनिल पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन…
मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील मौजे खानापूर येथील गावातील विकास कामांसाठी सौ. अनुराधाताई अनिल पाटील जिल्हा परिषद सदस्या नांदेड
यांच्या कठोर प्रयत्नातून आलेल्या विकास निधीच्या कामाचे भूमिपूजन नवीन वर्षाच्या सुरुवातीस नवनिर्माण ग्रामविकास पॅनलचे प्रमुख श्री अनिल पाटील खानापूरकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सिमेंट रस्त्याच्या कामाला विरभद्र मंदिर परिसरात सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले गावातील जेष्ठ नागरिक विश्वनाथराव भुरे गुरुजी अच्युतराव पाटील राजेंद्र इंगळे गुरुजी नागेश बक्कनवार सचिन आटकळे शुभम आटकळे साईनाथ परबतै गौतम वाघमारे नितीन भैया खानापुरकर नागनाथ पटणे विठठलराव कामशेटटे व गावातील असंख्य नागरीक यावेळी उपस्थित होते.

Previous articleमुखेड तालुक्यातील चांडोळा जिल्हा परिषद गटातील गट ब अंतर्गत चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या विविध कामांचे भूमिपूजन..
Next articleपुणे _भोसरी पोलीसांची धडक कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.