Home कोल्हापूर निलेवाडी येथे कोविड योध्दांचा सत्कार

निलेवाडी येथे कोविड योध्दांचा सत्कार

192

राजेंद्र पाटील राऊत

निलेवाडी येथे कोविड योध्दांचा सत्कार
कोल्हापूर : निलेवाडी ता. हातकणंगले येथे महाडीक युवा शक्ती निलेवाडी यांचे वतीने संसदरत्न माजी. खासदार श्री.धनंजय महाडीक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर,मोफत डोळे तपासणी शिबिर तसेच कोरोना जागतिक महामारीवेळी जीवाची पर्वा न करता अविरत पणे काम करणाऱ्या कोविड योध्दांचा सत्कार युवा नेते विराज महाडीक यांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये डॉक्टर ,नर्स ,व्हीटर्नरी डॉक्टर ,पत्रकार पोलीस अधिकारी ,पत्रकार अंगणवाडी सेविका , आशा सेविका ,अंगणवाडी मदतनीस आर एस पी शिक्षक या सर्वांचा कोव्हिड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला , या वेळी 35 जणांनी रक्तदान केले व 100 लोकांची नेत्रतपासनी करण्यात आली
यावेळी वडगांव मार्केट समिती संचालक सुभाष भापकर,धनराज महाडीक, युवाशक्ती अध्यक्ष अमर घाटगे बहीरेवाडी सरपंच शिरीषकुमार जाधव,जुने पारगांव सरपंच अरविंद पाटील,शहाजी बोरगे, माणिक घाटगे,संतोष जाधव,बबन टोपुगडे तसेच आरोग्य सेवक व महाडीक युवाशक्तीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleमालेगांव तालुक्यात ग्रा.पं निवडणूकीत वंचीत बहुजन आघाडीची दमदार एन्ट्री..
Next article🛑 आंबडस येथे रक्तादान शिबिर संपन्न 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.