Home नांदेड माळेगाव यात्रेची 500 वर्षापासूनची खंडोबा यात्रा कोरोना( covid-19 ) या महामारीमुळे रद्द....

माळेगाव यात्रेची 500 वर्षापासूनची खंडोबा यात्रा कोरोना( covid-19 ) या महामारीमुळे रद्द. अत्यंत साधेपणाने देव स्वारी संपन्न..

205

राजेंद्र पाटील राऊत

माळेगाव यात्रेची 500 वर्षापासूनची खंडोबा यात्रा कोरोना( covid-19 ) या महामारीमुळे रद्द. अत्यंत साधेपणाने देव स्वारी संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
माळेगाव अख्ख्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असलेली माळेगावची खंडोबा यात्रा कोरोना covid-19 या महामारी मुळे रद्द करण्यात आली असून अत्यंत साधेपणाने देव सवारी सोहळा संपन्न झाला पाचशे वर्षापासूनची परंपरा कोरोना covid-19 यामुळे खंडित झाली आहे अत्यंत साध्या पद्धतीने ही यात्रा संपन्न झाली असून कोरोना covid-19 चे सर्व नियम सोशल डिस्टंसिंग मास्क सानी टायझर शासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करून सदरील यात्रा संपन्न झाली. फक्त पालखीची पूजा करून खंडेरायाला वंदन करण्यात आले अशी माहिती मंदिराचे पुजारी यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

Previous articleतेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ जयंती सोहळा संपन्न..
Next articleजाहूर ता मुखेड येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.