Home Breaking News व्हि.पी.एल च्या अध्यक्षपदी संताजी भोसले व उपाध्यक्ष पदी डाँ. सुरज कुडाळकर

व्हि.पी.एल च्या अध्यक्षपदी संताजी भोसले व उपाध्यक्ष पदी डाँ. सुरज कुडाळकर

158

 

वडगांव प्रिमीयर लिग 2020 ऐतिहासिक पर्व वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने नुकतेच पार पडले . या व्हि.पी.एल.क्रिकेट स्पर्धेमुळे वडगांव शहरात उत्कृष्टरित्या खेळणारे जिगरबाज, बलाढ्य खेळाडू आहेत हे आपल्या वडगांव नगरीचं भाग्यच आहे . खरच या सर्व खेळाडूंच कौतुक कराव तितकं थोडच आहे.
आज या वडगांव प्रिमीयर लिग
टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संचालक मंडळाची निवड एक मताने निवड करण्यात आली .
तसेच वडगांव प्रिमीयर लिग टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी – मा.श्री.संताजी भोसले-सर व उपाध्यक्षपदी
मा. श्री.डॉ सुरज कुडाळकर – (सर) यांची आणि श्री.संतोष देसाई खजीनदारपदी , श्री.संतोष माळी (बंडा)सचिव पदी. तसेच संचालक मंडळ – रोहीत माळी ,अभिनंदन (बबलू) सालपे ,सुकमार देसाई ,धनाजी केर्लेकर-DK
,सचिन चव्हाण-भैय्या ,प्रतीक शिंदे ,अंकुश माने,
सागर गुरव ,प्रवीण दुर्गुळे ,संतोष माने
,अजित टोमके, नितीन सणगर, सुजित पोवार इत्यादी मान्यवरांची एक मताने संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवर खेळाडू उपस्थित होते.
आपल्या सर्वांची अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव , खजीनदार व संचालक पदी निवड झाले बद्दल सर्वांचे युवा मराठा न्यूज कडून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleपेठ वडगांव मधे गावठी दारूची विक्री , पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
Next articleमहाराष्ट्रातील पदवीधरांसाठी पदवीधर महामंडळ स्थापन करण्याची केली मागणी. माननीय सिद्धेश्वर मुंडे साहेब.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.