Home नांदेड मौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात...

मौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..

203

राजेंद्र पाटील राऊत

मौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर – देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 64 वी पुण्यतिथी 20 डिसेंबर 2020 रोजी साजरी करण्यात आली. यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. आज देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजास गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा महामंत्र महाराष्ट्राच्या मातीला देऊन प्रबोधनातून स्वच्छता अंधश्रद्धा व्यसनाधीनता शिक्षण हा विषय लोकांपुढे मांडत महाराष्ट्रभर बहुमान करून समाज निर्माणाचे कार्य करणारे थोर कृतिशील समाज सुधारक माणसांमध्ये देव शोधणारे संत होते. यावेळी समाजबांधव व गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleसावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा होणार युवा मराठा प्रतिनिधी- महादेव घोलप.सोलापूर
Next articleदेगलूर शहरात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले निवेदन…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.