Home पश्चिम महाराष्ट्र सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा होणार युवा मराठा...

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा होणार युवा मराठा प्रतिनिधी- महादेव घोलप.सोलापूर

195

राजेंद्र पाटील राऊत

सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा होणार युवा मराठा प्रतिनिधी- महादेव घोलप.सोलापूर

सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिन यापुढे सर्व शाळां मद्ये शिक्षण दिवस म्हणून साजरा करण्यात ठरविले आहे.तरी 2ते3 दिवसात त्याबाबतचे परिपत्रक काढले जाईल,अशी माहिती दिनांक 20/12/2020 रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. पुढे त्या म्हणाल्या त्यांनी समाजातील महिलांच्या शिक्षणाची अत्यंत कष्टाने आवड निर्माण करून त्यांचे आज घडील सर्व समाजातील महिलांच्या कामी आले असून म्हणून त्यांची दिनांक 3 जानेवारी हा जन्म दिवस राज्यात शिक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे

Previous articleकेंद्र आणि राज्याने एकत्र येऊन जनहिताच्या विकास प्रकल्पांना वेग द्यावा
Next articleमौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.