• Home
  • मौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..

मौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201221-WA0016.jpg

मौजे आलूर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांना 64 व्या पुण्यतिथी निमित्त करण्यात आले अभिवादन..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर – देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांची 64 वी पुण्यतिथी 20 डिसेंबर 2020 रोजी साजरी करण्यात आली. यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. आज देगलूर तालुक्यातील मौजे आलुर येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी समाजास गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हा महामंत्र महाराष्ट्राच्या मातीला देऊन प्रबोधनातून स्वच्छता अंधश्रद्धा व्यसनाधीनता शिक्षण हा विषय लोकांपुढे मांडत महाराष्ट्रभर बहुमान करून समाज निर्माणाचे कार्य करणारे थोर कृतिशील समाज सुधारक माणसांमध्ये देव शोधणारे संत होते. यावेळी समाजबांधव व गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment