Home कोल्हापूर अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शिरोलीत सभा

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शिरोलीत सभा

120
0

राजेंद्र पाटील राऊत

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शिरोलीत सभा

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील शिरीली येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सभा आयोजित केली होती , केंद्रातील सरकार खरचं शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करत असेल तर त्यांनी शेतकरी विरोधी नवीन तीनही कृषी कायदे मागे घेतले पाहिजे अशी मागणी हातकणंगले विधानसभेचे आमदार मा.राजूबाबा आवळे यांनी केली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिरोली येथे अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित सर्वपक्षीय सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी. खासदार राजू शेट्टी साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन केले आणि या कायद्यातील त्रुटी व तोटे त्यांनी स्पष्ट करून शेतकऱ्यांना समजावून सांगितलं तसेच
यावेळी गिरीश फोंडे, जनार्दन पाटील, सुरेश यादव, वैभव कांबळे, महेश चव्हाण, बाजीराव सातपुते, आदी शिरोली गावातील मान्यवर उपस्थित होते.
युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleवैद्यकीय क्षेत्रातील १५ हजार डॉक्टर्स व स्टाफचे पहिल्या टप्प्यात covid-१९ साठी लसीकरण ; मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार
Next articleशाळा तपासणी आदेश रद्द करावी, आमदार जयंत आसगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here