Home नांदेड शेतकरी_अंदोलन”भारत बंदला देगलूर मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद नांदेड, दि.८ – राजेश एन भांगे...

शेतकरी_अंदोलन”भारत बंदला देगलूर मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद नांदेड, दि.८ – राजेश एन भांगे दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड व इतर समविचारी पक्ष व संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन आजचा भारत बंद आंदोलन यशस्वी केले. या आंदोलनाच्या वेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतपुरकर,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई,मपा गटनेतेअविनाश निलामवर, तालुकाध्यक्ष प्रीतम देसाई, शिवसेनेचे महेश पाटील, प्रहारचे कैलास येसगे,सामाजिक कार्यकर्ते विकास नर्बाग, सुमित व्यंकटराव कांबळे,नाना मोरे,जनार्दन बिरादार,बालाजी थडके , माजी नपा उपाध्यक्ष बालाजी टेकाळे, नागोराव वाडीकर,पिंटू जोशी, गोरसेनेचे विशाल पवार, यांच्यासह महा विकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी आपली उपस्थिती दाखून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला व आज पुकारलेला देशव्यापी बंद मध्ये व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला.

120
0

राजेंद्र पाटील राऊत

शेतकरी_अंदोलन”भारत बंदला देगलूर मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद

नांदेड, दि.८ – राजेश एन भांगे युवा मराठा न्युज नेटवर्क

दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, संभाजी ब्रिगेड व इतर समविचारी पक्ष व संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी होऊन आजचा भारत बंद आंदोलन यशस्वी केले.
या आंदोलनाच्या वेळी देगलूर बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतपुरकर,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई,मपा गटनेतेअविनाश निलामवर, तालुकाध्यक्ष प्रीतम देसाई, शिवसेनेचे महेश पाटील, प्रहारचे कैलास येसगे,सामाजिक कार्यकर्ते विकास नर्बाग, सुमित व्यंकटराव कांबळे,नाना मोरे,जनार्दन बिरादार,बालाजी थडके , माजी नपा उपाध्यक्ष बालाजी टेकाळे, नागोराव वाडीकर,पिंटू जोशी, गोरसेनेचे विशाल पवार, यांच्यासह महा विकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी बांधवांनी आपली उपस्थिती दाखून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला व आज पुकारलेला देशव्यापी बंद मध्ये व्यापाऱ्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेऊन प्रतिसाद दिला.

Previous articleभरधाव ट्रकची दुचाकीला धडक विवाहित महिला जागीच ठार
Next articleशेतकरी अंदोलन” महा विकास आघडीने पुकारलेल्या भारत बंदला देगलूर मध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here