राजेंद्र पाटील राऊत
मुखेड कंधार विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार मा. तुषार जी राठोड साहेब यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केले विनम्र अभिवादन..
मुखेड प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड मुखेड तालुक्यातील मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉ. तुषार जी राठोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन…
कोटी कोटी प्रणाम…!
अभिवादन करतांना मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब,सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर,जिल्हा उपाध्यक्ष अशोक गजलवाड,माजी नगराध्यक्ष गणपत गायकवाड, गौतम काळे,राजू घोडके,नगरसेवक चंद्रकांत गरूडकर, जगदीश बियाणी,राजू बामणे,अनिल जाजू,गोविंद घोगरे,उत्तम बनसोडे, गौतम काळे,दीपक मुक्कावार,किशोरसिंह चौहान, मुजिफ सौदागर,बाळू काळे,कुलदीप गायकवाड, सुधीर चव्हाण,शिवकुमार बंडे,राजू रंभीडकर,सिद्धार्थ कांबळे,बाबू घोडके,शंकर पाटील लूटे, सतीश डाकुरवार व्यंकट सम्राले,बबन ठाकूर,आदी मान्यवर उपस्थित होते..