Home नांदेड भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…

भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…

218
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ पेंढारकर यांची नियुक्ती .,…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार ( युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य पदी श्री गुरुनाथ आर पेंढारकर यांची नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे ओबीसी विभागांच्या राज्याचे सदस्य पदी श्री गुरूनाथ पेंढारकर यांची निवड भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या आदेशानुसार आमदार नरेंद्र पवार यांनी नुकतीच निवडीचे पत्र त्या निवडीबद्दल मा श्री व्यंकटराव पाटील गोरेगावकर मा श्री खासदार प्रताप पाटील चिखलीकर मा श्री भास्करराव पाटील खतगावकर मा श्री डॉआमदार तुषार राठोड साहेब मा श्री आमदार भीमराव केराम मा श्री मिलनताई खतगावकर मा श्री श्रावण भिलवडे प्रवीण साले मा श्री डॉ वीरभद्र हिमगिरी संतोष हादवे अशोकरावजी गजलवाड माधव अण्णा साठे किशोर चव्हाण पुनम पवार नागनाथ पाटील आशिष कुलकर्णी श्रावण शिरसाठे नर सिंग पाटील वडजे शंकराव पाटील वडजे मैनोद्दीन शेख राम राठोड तेजराव पवार अमरदास पाटील वडजे आनंदगिरि मोहनराव सोनकांबळे विठ्ठल शिरसाठे दसरथ गायकवाड सुरेश पवार ज्योतीराम पवार देविदास वाकोडे संतोष जाधव कृष्णा वडजे धोंडीबा पाटील वडजे जीवनराव वडजे सर व्यंकटराव वडजे बालाजी वडजे रमेश राठोड सर उत्तम चव्हाण रावसाहेब पाटील वडजे भागवत पाटील वडजे आनंदराव पाटील वडजे ज्ञानोबा वडजे सर गोविंद पाटील भारतराव पाटील वडजे
वसंतराव पाटील सुखानंद वडजे माधवराव पाटील दापकेकर बाबुराव वडजे साईनाथ वाकोडे हनुमंत वाकोडे तालुक्यातील व परिसरातील जनतेने यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करत आहे

Previous articleतेंव्हा राधासुता कुठे गेला होता तुमचा धर्म ? ना.ऊद्धवसाहेब ठाकरे यांनी धमकी दिली म्हणता तर आपण काय बोलला होता ?*
Next articleएम.पी.एस.सी.परीक्षा पुढे ढकललेच्या नैराश्य पोटी युवकाची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here