Home नांदेड खा.चिखलीकर यानी केला माजी सैनिक मेडाबलंमेवार याचा सन्मान*

खा.चिखलीकर यानी केला माजी सैनिक मेडाबलंमेवार याचा सन्मान*

198
0

राजेंद्र पाटील राऊत

*खा.चिखलीकर यानी केला माजी सैनिक मेडाबलंमेवार याचा सन्मान*
नायगांव,(माधवराव घाटोळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
आदर्श गांव शेळगांव (गौरी) ता.नायगांव येथील सि.आर.पी दलातील सैनिक मोहन बालासाहेब मेडाबलंमेवार हे 22 वर्षे देशसेवा करुन सेवानिवृत्त झाले आहेत.26-11 शहिद पोलिस दिवसानिमित्त नायगांव येथे नांदेड जिल्ह्याचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्याच्या सन्मानपत्र देऊन सन्मान केला.

नायगांव येथे पदवीधर मतदारसंघाची महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन माजी जि.प,सभापती शिवराज पाटील होट्टाळकर यानी कै.डि.बी.पाटील जिनिंग येथे केले होते.या कार्यक्रमात शहिद पोलिस जवानाना.व कै.डि.बी.पाटील होट्टाळकर याना भावपुर्ण श्रद्धांजली वाहाण्यात आली.

खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी दिलेल्या सन्मानपत्रात सैनिक मोहन मेडाबलंमेवार याच्या कार्येचे कौतुक करुन संपूर्ण 22 वर्षे सेवा केल्यानंतर भावी आयुष्य कुंटुबासाठी.व स्वतः साठी निरोगी व दिर्घआयुष्य च्या शुभेच्छा देऊन सन्मान केला.
याप्रसंगी भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर.आमदार राजेश पवार.माजी आ.बापुसाहेब देशमुख गोरठेकर.जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर.श्रावण पा.भिलवंडे.बालाजीराव बच्चेवार.सौ.पुनमताई पवार.लक्ष्मणनराव ठक्करवाड.शिवराज पाटील होट्टाळकर.माणिकराव लोहगांवे.देवीदास पा.बोमनाळे.विठ्ठल पा.कत्ते.विजय होपळे.प्रा.जिवन चव्हाण.पत्रकार बाळासाहेब पांडे माजंरमकर.दिलीप वाघमारे.राजेन्द्र पा.शेळगांवकर.सतोष देशमुख शेळगांवकर.शिवराज वाढवणे.सुनिल देशाई व सुनिल रामदासी याची उपस्थिती होती

Previous articleसंयुक्त क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहीम सर्व्हेक्षण 1डिसेंबर पासुन
Next articleआदिवासी एकता मंडळ कडून मनोर येथे संविधान दिन व 26/11 हुतात्म्यांना श्रद्धांजली*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here