Home माझं गाव माझं गा-हाणं आदिवासी एकता मंडळ कडून मनोर येथे संविधान दिन व 26/11 हुतात्म्यांना श्रद्धांजली*

आदिवासी एकता मंडळ कडून मनोर येथे संविधान दिन व 26/11 हुतात्म्यांना श्रद्धांजली*

144
0

राजेंद्र पाटील राऊत

आदिवासी एकता मंडळ कडून मनोर येथे संविधान दिन व 26/11 हुतात्म्यांना श्रद्धांजली* पालघर,( वैभव पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क)- २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली
अर्पण करण्यासाठी आज आदिवासी एकता मंडळ संचलित लोकसेवा केंद्र,मनोर येथे कार्यक्रम आयोजित केला होता .तेव्हा भारतमाता व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो ला हार अर्पण करण्यात आले,संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून संविधान भेट देण्यात आले, संविधानावर मार्गदर्शन व 26/11 च्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
त्या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी चे जिल्हा संघटन सरचिटणीस संतोष जनाठे,किसन भुयाल,दामोदर कासट,सुनील किरकिरा,कुमावत सर,मंगेश गोंड,योगेश भुयाळ,सुरेश जाधव,गोपीनाथ पाडोसा,सुरेश खांडेकर,रवी कुंभारे,बाळकृष्ण धावरे,कुणाल बरफ,विशाल ठाकरे,महेश भुतकडे उपस्थित होते.

Previous articleखा.चिखलीकर यानी केला माजी सैनिक मेडाबलंमेवार याचा सन्मान*
Next articleचाळीसगाव तालुक्यातील वीर पुत्र यश देशमुख दहशतवादी हल्यात शहीद*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here