Home नांदेड 1 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद राहणार जिल्हा प्रशासना कडून...

1 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद राहणार जिल्हा प्रशासना कडून दिले आदेश..

159
0

राजेंद्र पाटील राऊत

1 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद राहणार जिल्हा प्रशासना कडून दिले आदेश..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क

नांदेड आज दिनांक 24 डिसेंबर रोजी मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार जिल्ह्यातील आठवडी बाजार 1 डिसेंबर रोजी बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त. औरंगाबाद जिल्हा पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या अनुषंगाने 1 डिसेंबर 2020 रोजी मतदान होत आहे या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा व तसेच मतदान शांततेत पार पडावा यादृष्टीने नांदेड जिल्ह्यातील कुंटूर ता. नायगाव येवती ता. मुखेड उमरी ता. उमरी बिलोली कुंडलवाडी वाई बाजार तालुका माहूर कवठा वाजेगाव नांदेड शहर महबूबनगर लक्ष्मी नगर नांदेड लोहा मारतळा कलंबर बुद्रुक तालुका लोहा येथील बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री विपिन ईटणकर यांनी दिले आहेत.

Previous articleमुखेड मुक्रामाबाद बिदर हायवेवर डंपर पलटी सुदैवानी जीवितहानी मात्र टळली.
Next articleकोल्हापूर महापालिकेने २ लाख ३२हजार थकित पाणिपट्टी वसूल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here