Home नांदेड स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून...

स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन …

297

राजेंद्र पाटील राऊत

स्वर्गीय हिंदूहृदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन …

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील मोजे जाहूर येथे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आज दि.17 नोव्हेंबर 2020 रोजी मोजे जाहूर तालुका मुखेड येथे स्वर्गीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाला
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे व गावातील जेष्ठ नागरिक प्रकाश पाटील हिवराळे सुधाकर अण्णा सुरनर काशिनाथ पाटील बोडके सुनील पाटील हिवराळे अर्जुन भाऊ सुरनर गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Previous articleमुखेड तालुक्यातील निराधार अपंग श्रावणबाळ लाभार्थ्यांचे मानधन त्वरित वाटप करा संभाजी ब्रिगेडची मागणी
Next articleइचलकरंजी शहरात इ.ना.म.ची नदी वाचवा मोहीम.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.