Home Breaking News *गरज लागल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारीही काढू ,* *छत्रपती संभाजीराजे*

*गरज लागल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारीही काढू ,* *छत्रपती संभाजीराजे*

120
0

*गरज लागल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारीही काढू ,*
*छत्रपती संभाजीराजे*

*कोल्हापूर (प्रतिनिधी युवा मराठा न्युज)*

मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱया पर्वाला तुळजापूरमधून सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते.
संयम कधी सोडायचा हे आम्हाला माहित आहे. आम्ही भीक नाही तर आमचा हक्क मागत आहोत. आम्हाला गृहित धरु नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका. वेळ पडल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारीही काढू असे सांगतानाच खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी १५ ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी सरकारला जागं करण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱया पर्वाला तुळजापूरमधून सुरुवात झाली. खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते. मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र व राज्य सरकार यांच्यात समन्वय नाही. आम्हाला कायदा हाता घेण्याची वेळ आणू नका. आम्ही दिल्लीला येण्यासही घाबरणार नाही अशा शब्दांत संभाजी राजे यांनी केंद्र सरकारलाही इशारा दिला.

Previous article*समाजकंठक सदावर्ते याचा वडगांव मधे पुतळा दहन करून जाहीर निषेध*
Next article🛑 उदयनराजें बद्दल आठवलेंनी घेतली भुमिका 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here