*साप्ताहिक युवा मराठा हातकणंगले* *आवृत्तीसाठी मराठा* *समाजाकडून मागणी*
*कोल्हापूर (प्रतिनिधी युवा मराठा न्युज)*
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगांव शहराला छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वडगांव नगरीत
युवा मराठा न्यूजला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
मराठा समाजातील नागरिकांना व युवकांना न्याय हक्कासाठी नेहमीच युवा मराठा न्युज अग्रेसर आहे.
तसेच युवा मराठा न्युजची घोडदौड योग्यरीत्या जोमात सुरू आहे.
सध्या आपले वेबसाईट वरील बातम्या व युट्युबरील बातम्या सर्वसामान्य लोकांपर्यत मोबाईलच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
पण जी शेतात बांधावर काम करणाऱ्या मराठा बांधवांना मोबाईलचा वापर करता येत नसल्यामुळे हातकणंगले तालुक्यातील घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण युवा मराठा साप्ताहिकाचे हातकणंगले आवृत्ती लवकरात लवकर सुरू करावी व मराठा समाजातील युवकांच्या समस्या आपल् माध्यमातून प्रसारीत कराव्यात . सध्याच्या वेबसाईट व युवा मराठा न्यूजच्या घडामोडी वेगवेगळ्या बातम्या पाहता खरोखरच युवा मराठा न्यूजचे नाव
लौकिक होऊन उदंड प्रतिसाद मिळत आहे.