Home Breaking News मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला

मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला

346

पुणे १९सप्टेंबर 📲📲📵(युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी)📵📲📲

🔬🩺🩺   मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला 🩺🩺🔬

कोरोना ने ग्रासलेला रुग्ण रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. परंतु दुर्दैवाने कोरोना ने त्याचा बळी घेतला.
धक्कादायक बाब म्हणजे कोरोना ने मृत्यू झाल्यावर रुग्णाचा बारा हजार रुपये चा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना औंध जिल्हा रुग्णालयातील आय सी यू वार्डात घडली.
हजरत अली पठाण ( वय ४८ दत्त नगर वाकड) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे हा लाजिरवाणा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने तक्रार दाखल केली पुढिल तपास सुरू आहे

Previous articleशेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार ७२ तासाच्या आत विमा कंपनी कडे नोंदवावी ; जिल्हाधिकारी डॉ. विपिन
Next article🔬🩺🩺मृत्यू झालेल्या कोरूना बाधित रुग्णाचा मोबाईल रुग्णालयातून चोरीला गेला🩺🩺🔬
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.