Home Breaking News मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

166

मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा

नांदेड. दि. १८ : राजेश एन भांगे

ऊर्ध्व मानार धरण (लिंबोटी) 97 टक्के एवढे आज सायं 5 वा. भरले असून धरणपातळी 447.45 मी आहे. ही धरणपातळी 447.60 मी व साठा शंभर टक्के झाल्यावर धरणातील अतिरिक्त पाणी सांडव्यावरील गेटद्वारे मानार नदीत सोडण्यात येणार आहे. लिंबोटी धरणाच्या खालील भागातील मानार नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदी पात्रालगत कोणीही विनाकारण जाऊ नये. पात्रालगतचे शेती उपयोगी सामान, जनावरे इतरत्र हलवावीत व सतर्क राहावे, असे आवाहन नांदेड पाटबंधारे विभागाने केले आहे.

Previous article*कोल्हापूर च्या महापौरांना मिळाली* *महापौरपदाची मुदतवाढ*
Next article*शंभर टक्के प्रवासी घेण्याची* *लालपरीला मिळाली परवानगी*
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.