Home Breaking News *राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*

*राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*

216

*राधानगरी तालुक्यात माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभारंभ*

*कोल्हापूर (मोहन शिंदेब्युरोचिफ युवा मराठा न्युज)*

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्याच्या राशिवडे गावामध्ये माझे कुठूंब माझी जबाबदारी शुभांरभ झाला.
सद्या राज्यात कोरोना महामारीचे संकटाला आळा घालण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अवाहना नुसार माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाचा शुभारंभ राशिवडे येथे झाला यावेळी उपस्थित राशिवडे गावचे वैद्यकिय अधिकारी डॉ. मयुर पाटील , सरपंच कृष्णात पोवार , उपसरपंच अनिल वाडकर ,ग्रा. प. सद्स्य जयसिंग पाटील, आरोग्य सहाय्यक के.के. पाटील, एम. एन ढोनगे , आरोग्य कर्मचारी , आशा, अंगणवाडी सेवीका आणि राशिवडे ग्रामस्त उपस्थित होते.

Previous article🛑 *म्हणून रियाच्या घरी भर लाॅकडाऊनमध्ये अर्धा किलो गांजा पाठवला…..! समोर आले वेगळेच कारण* 🛑
Next articleकेंद्रीय मंत्री गडकरी यांना कोरोनाची लागण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.