Home Breaking News जागतिक ओझोन दिनानिमिताने …!

जागतिक ओझोन दिनानिमिताने …!

181

जागतिक ओझोन दिनानिमिताने …! (विष्णू अहिरे विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)-आज जागतिक ओझोन वायू दिवस, सूर्याच्या प्रखर प्रकाशा पासुन हा वायू आपल्याला वाचवतो,त्याचे रक्षण करने हे आपले कर्त्यव्य व हिताचे आहे, दिवसेंदिवस हवेतील प्रदुषण वाढत चालले आहे त्यामूळे ओझोंन वायूचा पट्टा विरळ होत चालला आहे परिणामी निसर्ग समतोल बिघडत चालला आहे व त्याचा परिणाम आपण उघड्या डोळ्यानी आज बघत आहोत, अजुनही वेळ गेली नाही, भरपुर झाडे लावा व जगवा, निसर्ग कोपला तर आपण आणी सुंदर शृष्टी लवकरच संपेल, वाचुन विसरुन जाऊ नका, पाऊस आजुनही सुरु आहे, प्रत्येकाने किमान एक झाड लावा आणी त्याचा फोटो अभिमानाने टाका, तारीख लक्षात ठेवून दर वर्षी झाडाचा वाढदिवस साजरा करा बघा किती आत्मिक समाधान मिळते तुम्हाला, बघूया माझे किती मित्र मनावर घेतात ही गोष्ट आणी किती वाचुन मस्करी करुन सोडुन देतात धन्यवाद.

Previous article*महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांची पोलीस भरतीला हिरवा कंदील
Next article🛑 “मराठा क्रांती मोर्चाचा” राज्यात एकाच दिवशी आंदोलन नाही 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.